एक्स्प्लोर
तीन हजार वर्षापूर्वीची लोकवस्ती आढळल्याचे पुरावे; पाचखेडमध्ये ऐतिहासिक उत्खननादरम्यान महत्त्वाचे पुरावे उजेडात
महापाषाण लोहयुगीन काळातील लोकवस्तीमधील घरे हे गोलाकार आकारचे असून कुडाचे होते.
historical excavations in Pachkhed Yavatmal
1/7

यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेड इथे गेल्या तीन हजार वर्षापूर्वीची वस्ती आढळली आहे. तथागत भगवान गौतम बुध्द तथा सम्राट अशोक कालीन मडक्याचे खापरे आढळून आली. एवढेच नाही तर सातवान राजवंश कालीन सहा विहिरी आढळल्या आहे.
2/7

नागपूर येथील पुरातन विभागाचे अधिका-यांची टिम दाखल झाली असून, त्यांनी उत्खन्न सुरु केले आहे.
Published at : 20 Apr 2025 06:47 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बीड
विश्व
महाराष्ट्र
राजकारण
























