एक्स्प्लोर
Bhiwandi Crime News: मौलवीला लहान मुलांशी शारीरिक संबंध ठेवताना पाहिलं; शोएबचा गळा दाबून मृतदेह दुकानात पुरला, भिवंडीत दृश्यम स्टाईल गुन्हा
Bhiwandi Crime News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असलेला मौलवी मृतकाने पाहिला म्हणून हत्या; ‘दृश्यम’ चित्रपटासारखा २ वर्षे कुटुंबाला ठेवलं फसवून
Bhiwandi Crime News
1/10

Bhiwandi Crime News: मुंबई शेजारी असलेल्या भिवंडीमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तब्बल 4.5 वर्षांपूर्वी म्हणजेच 20 नोव्हेंबर 2020 रोजी अचानक बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय शोएब शेखच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य अखेर उलगडलं आहे.
2/10

ठाणे क्राईम प्रॉपर्टी सेलने या प्रकरणात एक धक्कादायक कारवाई करत मौलवी गुलाम रब्बानी शेख याला अटक केली आहे. या मौलवीने शोएब शेखची निर्घृणपणे हत्या केली होती आणि त्याचे शरीर छोटे-छोटे तुकडे करून काही कचऱ्यात फेकले होते, तर काही अवशेष स्वतःच्या किराणा दुकानात गाडून टाकले होते. ही घटना अक्षरशः एखाद्या थरारक चित्रपटात घडावी अशी असून अनेकांना अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण करून देणारी आहे.
Published at : 18 Apr 2025 09:04 AM (IST)
आणखी पाहा























