एक्स्प्लोर

Independence Day 2025 PM Modi Speech Live: तरुणांना 15 हजार, जीएसटी कमी करणार; पाकिस्तान-अमेरिकेला इशारा, आरएसएसला सलाम, नरेंद्र मोदींच्या भाषणातील A टू Z मुद्दे

Independence Day 2025 PM Modi Speech Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहे. नरेंद्र मोदी सलग बाराव्यांदा ध्वजारोहण करतील.

LIVE

Key Events
Independence Day 2025 PM Modi Speech Live 15 august 2025 79th independence day pm narendra modi speech marathi red fort Independence Day 2025 Photos Independence Day 2025 Marathi News Independence Day 2025 PM Modi Speech Live: तरुणांना 15 हजार, जीएसटी कमी करणार; पाकिस्तान-अमेरिकेला इशारा, आरएसएसला सलाम, नरेंद्र मोदींच्या भाषणातील A टू Z मुद्दे
Independence Day 2025 PM Modi Speech Live
Source : ABP

Background

Independence Day 2025 PM Modi Speech Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2025) पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आम्ही सलग 8 वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी काम केले आहे. आम्ही पुढच्या पिढीच्या जीएसटीवर काम करत आहोत आणि या दिवाळीत आपण खरेदी केलेल्या आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू खूप स्वस्त होतील. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी घोषणा देखील नरेंद्र मोदींनी केली. 

15:18 PM (IST)  •  15 Aug 2025

गडचिरोली पोलिसांच्या तिरंगा बाईक रॅलीतून देशसेवा, शौर्य आणि त्यागाचा संदेश 

गडचिरोली पोलिसांच्या तिरंगा बाईक रॅलीतून देशसेवा, शौर्य आणि त्यागाचा संदेश 

300 अधिकारी अंमलदारांचा तिरंगा बाईक रॅलीत सहभाग

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस मुख्यालयातून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या तिरंगा बाईक रॅलीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांसह 300 अधिकारी, अंमलदार यांचा सहभाग होता. रॅलीच्या माध्यमातून देशसेवा, शौर्य आणि त्यागाचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. पोलीस मुख्यालयातून निघालेली ही बाईक रॅली गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक मार्ग पुन्हा मुख्यालयात विसर्जित करण्यात आली. दरम्यान स्वातंत्र्यदिनानिमित्त शहिद कुटूंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर नवजीवन वसाहत येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आत्मसमर्पित नक्षल सदस्यांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करत ध्वजारोहण करुन आत्मसमर्पित माओवाद्यांच्या कुटुंबामध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले

14:28 PM (IST)  •  15 Aug 2025

साईबाबांना सोन्या - चांदीचे दान...

शिर्डी/ अहिल्यानगर 

साईबाबांना सोन्या - चांदीचे दान...
17 लाख रुपयांच्या वस्तू दान...
191 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट...
283 ग्रॅम वजनाचे चांदीचे अगरबत्ती स्टँड साई चरणी अर्पण...
सुंदर नक्षीकाम केलेले आणि " श्रद्धा - सबुरी " नाव असलेले चांदीचे अगरबत्ती स्टँड...
तेलंगाणा येथील साईभक्त डॉक्टर जी. हरीनाथ आणि जी. पुष्‍पलता असे दानशूर साईभक्तांचे नाव...
साईबाबा संस्थानकडून दानशूर साईभक्तांचा सत्कार..

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget