एक्स्प्लोर
पाऊले चालती पंढरीची वाट...अजित पवार विठुमाऊलीच्या वारीत दंग; जनतेसाठी घातलं साकडं!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंढरपूरच्या विठुमाऊलीच्या वारीत सहभाग घेतला.
ajit_pawar
1/6

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंढरपूरच्या विठुमाऊलीच्या वारीत सहभाग घेतला. (Photo-Ajit Pawar X Handle)
2/6

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील वारीत सहभाग घेतला. (Photo-Ajit Pawar X Handle)
3/6

अजित पवार या वारीत मोतीबागेपासून काटेवाडीपर्यंत चालले. (Photo-Ajit Pawar X Handle)
4/6

अजित पवार आज सकाळी विमानाने मुंबईहून बारामतीत दाखल झाले.(Photo-Ajit Pawar X Handle)
5/6

अजित पवार यांचं बारामतीतील कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. (Photo-Ajit Pawar X Handle)
6/6

आज वारीत दंग होऊन वारकऱ्यांसोबत चालताना विठुरायाला राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले, असं अजित पवार म्हणाले. (Photo-Ajit Pawar X Handle)
Published at : 07 Jul 2024 12:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
विश्व
























