एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Paris Olympics 2024: कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर आईसह सर्व कुटुंब भावूक
कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर आईसह सर्व कुटुंब भावूक
महाराष्ट्राच्या पोरानं जग जिंकलं; स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं!

फोटो टाकताच रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रोल, पोस्टही डिलीट करायला लागली; नेमकं काय घडलं?

7 महिन्यांची गर्भवती, हातात तलवार घेऊन ऑलिम्पिकच्या मैदानात खेळली; आधी जिंकली, नंतर हरली, पण सर्वांसाठी प्रेरणा ठरली!

भारत अन् दक्षिण अफ्रिका मॅच फिक्सिंग, 24 वर्षांनंतर प्रकरणाला नवे वळण, 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
भारत-दक्षिण अफ्रिका मॅच फिक्सिंग, 24 वर्षांनंतर प्रकरणाला नवे वळण, 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
IPL Kavya Maran: आयपीएलच्या बैठकीत वाद, संघ मालकांमध्ये पडले दोन गट; काव्या मारन कोणाच्या बाजूने?
आयपीएलच्या बैठकीत वाद, संघ मालकांमध्ये पडले दोन गट; काव्या मारन कोणाच्या बाजूने?
Team India: मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्यांदाच भेटले; श्रीलंकेत विराट कोहलीने गौतम गंभीरला खळखळून हसवले!
मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्यांदाच भेटले; विराट कोहलीने गौतम गंभीरला खळखळून हसवले!
आयपीएलचे संघ मालक-बीसीसीआयच्या बैठकीत शाहरुख खान अन् नेस वाडिया यांच्यात वाद; नेमकं काय घडलं?

मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर पहिल्यांदाच बोलला; हार्दिक पांड्याही आला पुढे, ड्रेसिंग रुममध्ये काय झालं?

Ind vs SL: सूर्यकुमार यादवने 'विजयी ट्रॉफी; कोणाच्या हातात दिली...?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सूर्यकुमार यादवने 'विजयी ट्रॉफी; कोणाच्या हातात दिली...?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
चोकली- चोकली...; श्रीलंकेत ड्रेसिंग रुमसमोर येऊन तो ओरडला, विराट कोहली संतापला, Video

Sanju Samson: खूप संधी दिल्या...आता बस्स! संजू सॅमसनचा टीम इंडियातून पत्ता कट होणार; गौतम गंभीर मोठा निर्णय घेणार?
खूप संधी दिल्या...आता बस्स! संजू सॅमसनचा टीम इंडियातून पत्ता कट होणार; गौतम गंभीर मोठा निर्णय घेणार?
Ind vs SL: सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघानी मिळून फक्त 5 चेंडू खेळले; भारत-श्रीलंकेचा थरारक सामना, काय काय घडलं?
सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघानी मिळून फक्त 5 चेंडू खेळले; भारत-श्रीलंकेचा थरारक सामना, काय घडलं?
गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!

गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवच्या जोडीची विजयी सुरुवात; रोहित शर्माची मोजकी अन् परफेक्ट रिॲक्शन, काय म्हणाला?
गंभीर-सूर्यकुमारच्या जोडीची विजयी सुरुवात; रोहित शर्माची मोजकी अन् परफेक्ट रिॲक्शन, काय म्हणाला?
Ind vs SL T20: श्रीलंकेला 6 चेंडूत 6 धावांची गरज...मेन गोलंदाज नव्हे सूर्या आला अन् श्रीलंकेला केले चीतपट, पाहा Video
श्रीलंकेला 6 चेंडूत 6 धावांची गरज, मेन गोलंदाज नव्हे सूर्या आला अन् श्रीलंकेला केले चीतपट,Video
Ind vs SL: गौतम गंभीरचा मेसेज, सूर्यकुमार यादवची हालचाल; रिंकू सिंहच्या हातात चेंडू अन् तो एक क्षण!
गौतम गंभीरचा मेसेज, सूर्यकुमार यादवची हालचाल; रिंकू सिंहच्या हातात चेंडू अन् तो एक क्षण!
भारताच्या लेकीने मनं जिंकली; एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली, मनू भाकर पहिली खेळाडू ठरली!
भारताच्या लेकीने मनं जिंकली;एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली,मनू भाकर पहिली खेळाडू ठरली
Paris Olympics 2024: भारताने आज पुन्हा कांस्य पदकावर कोरलं नाव; नेमबाज मनू भाकर अन् सरबज्योतसिंगने रचला इतिहास

मुलाचा वाढदिवस अन् हार्दिक पांड्या भावूक; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, तू मला दररोज...

Ind vs SL: श्रीलंकेत असूनही दुरावा; टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचा वेगळा सराव, नेमकं कारण काय?

हावडा-मुंबई एक्सप्रेसचे तब्बल 18 डब्बे धडाधड रुळावरुन घसरले; एअर ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-20 सामना; टीम इंडिया चार बदलांसह मैदानात उतरणार?, पाहा संभाव्य Playing XI
श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-20 सामना; टीम इंडिया 4 बदलांसह मैदानात उतरणार?, पाहा संभाव्य Playing XI
Sindhudurg Crime: सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंडाने बांधलेली विदेश महिला अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर शिक्षक; दहा वर्षांपूर्वी भारतात....
जंगलात साखळदंडाने बांधलेली विदेश महिला अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर शिक्षक;दहा वर्षांपूर्वी...
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget