एक्स्प्लोर
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना; हार्दिक पांड्याची घट्ट मिठी, गौतम गंभीरसोबत कोण-कोण?
Indian Cricket Team Ind vs SL: आज टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 आणि वन-डे मालिका खेळवली जाणार आहे.
Team_India_Srilanka
1/10

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 आणि वन-डे मालिका खेळवली जाणार आहे. 27 जुलैपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. तर 2 ऑगस्टपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. (Image Credit-ANI)
2/10

सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर रोहित शर्मा वनडे मालिकेचं नेतृत्व करणार आहे. (Image Credit-ANI)
Published at : 22 Jul 2024 02:20 PM (IST)
आणखी पाहा























