एक्स्प्लोर
IPL: 5 खेळाडूंना फँचायझीने कधीही संघातून रिलीज केले नाही; शेवटपर्यंत एकच टीम, आयपीएलमध्ये रचला इतिहास
IPL 2025: आयपीएलची सुरुवात 2008 पासून झाली. आयपीएलच्या प्रत्येक हंगामानंतर फ्रँचायझी खेळाडूंना संघातून रिलीज म्हणजेच काढू शकते.
IPL 2025
1/7

आयपीएलची सुरुवात 2008 पासून झाली. आयपीएलच्या प्रत्येक हंगामानंतर फ्रँचायझी खेळाडूंना संघातून रिलीज म्हणजेच काढू शकते. (Photo Credit-IPL)
2/7

पैशांचा विचार करता फ्रँचायझीची इच्छा नसतानाही काही खेळाडूंना रिलीज करावं लागतं. यानंतरही, आयपीएलच्या इतिहासात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना फ्रँचायझीने कधीही सोडले नाही. (Photo Credit-IPL)
Published at : 31 Oct 2024 07:17 AM (IST)
आणखी पाहा
























