एक्स्प्लोर
Amit Thackeray: अमित ठाकरे उतरले प्रचाराच्या मैदानात, घरोघरी जाऊन संवाद; पत्नीसह माजी आमदारांचीही साथ!
Amit Thackeray Mahim Vidhan Sabha Election 2024: अमित ठाकरेंनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे.

Amit Thackeray
1/10

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. (Photo Credit-ABP Majha)
2/10

अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढणार आहे. (Photo Credit-ABP Majha)
3/10

अमित ठाकरेंनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. (Photo Credit-ABP Majha)
4/10

अमित ठाकरेंनी माहीम मच्छिमार नगरमधून प्रचाराला सुरुवात केली आहे. (Photo Credit-ABP Majha)
5/10

यावेळी अमित ठाकरेंसोबत पत्नी मिताली ठाकरे आणि माजी आमदार नितीन सरदेसाई देखील उपस्थित होते. (Photo Credit-ABP Majha)
6/10

माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत अशी तिरंगी लढत होणार आहे. (Photo Credit-ABP Majha)
7/10

अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे माहीम विधानसभेतून उमेदवार देणार नाहीत, अशी चर्चा रंगली होती. (Photo Credit-ABP Majha)
8/10

तसेच आदित्य ठाकरेंनी 2019 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यावेळी राज ठाकरेंनी वरळीतून मनसेचा उमेदवार दिला नव्हता. (Photo Credit-ABP Majha)
9/10

त्यामुळे उद्वव ठाकरे देखील अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार नाहीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. (Photo Credit-ABP Majha)
10/10

अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी देखील माहीम विधानसभेतून महेश सावंत यांना उमेदवारी दिली.(Photo Credit-ABP Majha)
Published at : 01 Nov 2024 12:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
