एक्स्प्लोर
Amit Thackeray: प्रचारासाठी फिरता फिरता 'राजपुत्रा'ची चप्पल तुटली, भर उन्हात अमित ठाकरे अनवाणी चालले, VIDEO व्हायरल
Amit Thackeray Mahim Vidhan Sabha: आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतील माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

Amit Thackeray
1/9

माहीम विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.
2/9

अमित ठाकरेंसोबत पत्नी मिताली देखील प्रचारात सहभागी झाल्या आहेत.
3/9

अमित ठाकरेंच्या प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (Photo Credit- ABP Majha)
4/9

माहीम विधानसभा मतदारसंघात आज प्रचार करत असताना अमित ठाकरेंची चप्पल तुटली. (Photo Credit- ABP Majha)
5/9

प्रचारादरम्यान रस्त्यावर चालत असताना अमित ठाकरेंची एक चप्पल तुटल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Photo Credit- ABP Majha)
6/9

एक चप्पल तुटल्यानंतरही अमित ठाकरे भर उन्हात अनवाणी चालले. (Photo Credit- ABP Majha)
7/9

अमित ठाकरेंसोबत यावेळी पत्नी मिताली देखील होती. (Photo Credit- ABP Majha)
8/9

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतील माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
9/9

मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Published at : 11 Nov 2024 01:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion