एक्स्प्लोर

Sada Sarvankar: सदा सरवणकरांना भर मंचावर अश्रू अनावर; माहीममध्ये जाहीर सभेत नेमकं काय घडलं?, Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर मंचावर बसलेले असताना मुलीच्या भाषणाने त्यांना अश्रू अनावर झाले. 

Sada Sarvankar Mahim Vidhan Sabha मुंबई: मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची काल प्रभादेवी येथे जाहीर सभा झाली. या सभेत सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर-गुरव यांच्या भाषणाने भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सदा सरवणकर मंचावर बसलेले असताना मुलीच्या भाषणाने त्यांना अश्रू अनावर झाले. 

माझ्या वडिलांचा मी लहाणपणापासून प्रवास बघितला. माझा जन्म जेव्हा झाला, त्यावेळी संप सुरु होता. त्यावेळी माझ्या मुलांना दूध मिळायला हवं, त्यासाठी ते कामाला जात होते. मला अभिमान आहे त्यांनी शून्यातून आज एक मिल कामगार काय करू शकतो, हे दाखवून दिले. मेहनतीने, जिद्दीने आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज पुन्हा सदा सरवणकर उमेदवार म्हणून उभे आहेत. सदा सरवणकरांनी संघटना कशी वाढवली हे सगळ्यांनी पाहिलं आहे, असंही प्रिया सरवणकर यांनी सांगितले. 

सदा सरवणकर काय म्हणाले?

संजय राऊत यांचा राजकीय प्रवास हा बाळासाहेबांनंतरचा आहे. जेव्हा जेव्हा सामनावर किंवा संजय राऊतांवर काँग्रेसवाले मोर्चे घेऊन यायचे तेव्हा हा आम्हाला फोन करायचा...संजय राऊत कधीही शिवसैनिक नव्हता, हा फक्त सामनाचा संपादक होता. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत  भाजप-शिवसेनेच्या माध्यमातून मतं मागितली आणि शेवटच्या क्षणी अभद्र महाविकास आघाडी झाली, अशी टीका सदा सरवणकरांनी केली. 2019 साली माझ्या मागे पहिलं कोणी लागलं ते म्हणजे आदित्य ठाकरे असा दावाही सदा सरवणकरांनी केला. 

मुंबईकरांना गृहित धरणाऱ्यांना जागा दाखवण्याची गरज- श्रीकांत शिंदे

खासदार श्रीकांत शिंदेकडून फोनवरून सभेला संबोधित केले. पंधरा वर्षे सदा सरवणकर यांनी आपली सेवा करत आहे. एका प्रामाणिक शिवसैनिकांच्या मागे उभे राहण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. लोकसभेला आपण पाहिलंत मंत्रीपद देताना मुलाला मंत्रीपद न देता, सामान्य शिवसेनेच्या खासदराला मंत्रीपद दिलं. गेली अनेक वर्ष मुंबई ज्यांच्या हातात होती. त्यांनी काय केलं, मुंबईत घरंचा प्रश्न महत्वाचा आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचं काम मुख्यमंत्री यांनी केलं. मुंबईकरांना हक्कांची घरं दिली. ज्यांनी मुंबईकरांना गृहित धरलं अशांना जागा दाखवण्याची गरज आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. 

सदा सरवणकर यांच्या लेकीने सभा गाजवली, Video:

संबंधित बातमी:

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Embed widget