एक्स्प्लोर
Avinash Jadhav: मला एक संधी द्या, हातात फलक, खांद्यावर उपरणं...; राज ठाकरेंचा अविनाश जाधव थेट ठाणे रेल्वे स्थानकावर, Photo's
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

MNS Avinash Jadhav
1/8

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अविनाश जाधवांचा आज ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आगळावेगळा प्रचार केला.
2/8

हातात फलक, खांद्यावर उपरणं घालत अविनाश जाधव यांनी थेट ठाणे रेल्वे स्टेशन गाठले.
3/8

ठाणेकरांनो मला एकदा संधी द्या...असं लिहिलेलं फलक हातात घेऊन अविनाश जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले.
4/8

अविनाश जाधव यांच्या या प्रचाराला ठाणे स्टेशन परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आले.
5/8

अविनाश जाधव यांच्या या प्रचाराला मनसे नेते अभिजीत पानसे, रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
6/8

विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
7/8

ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपकडून संजय केळकर शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे आणि मनसेकडून उमेदवार अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
8/8

ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून भाजपचे संजय केळकर हे दोनदा निवडून आले आहेत.
Published at : 12 Nov 2024 12:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion