एक्स्प्लोर
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख, एबीपी माझा Correspondent

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

Kurdu Murum Case: कुर्डू गावातील मुरूम उपसा बेकायदेशीरच; तहसीलदारांचा अहवाल देवेंद्र फडणवीसांकडे पाठवणार
कुर्डू गावातील मुरूम उपसा बेकायदेशीरच; तहसीलदारांचा अहवाल देवेंद्र फडणवीसांकडे पाठवणार
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला, शेती पिकांना मोठा फटका, सोलापूर जिल्ह्यातील 13 मंडळात अतिवृष्टी 
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला, शेती पिकांना मोठा फटका, सोलापूर जिल्ह्यातील 13 मंडळात अतिवृष्टी 
Solapur Rain: पावसाचा हाहाकार; सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली, एका बाजूने वाहतूक सुरु, पाहा फोटो
पावसाचा हाहाकार; सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली, एका बाजूने वाहतूक सुरु, पाहा फोटो
Solapur Rain : सोलापुरात मुसळधार पावसाचा कहर, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप; घरांमध्ये शिरलं घाण पाणी, नागरिकांना जागून रात्र काढण्याची वेळ
सोलापुरात मुसळधार पावसाचा कहर, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप; घरांमध्ये शिरलं घाण पाणी, नागरिकांना जागून रात्र काढण्याची वेळ
Beed Crime: जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, तिच्यामुळेच डोक्यात गोळी घातली, नर्तिका-उपसरपंच प्रेमाचा द एंड कसा झाला?
जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, तिच्यामुळेच डोक्यात गोळी घातली, नर्तिका-उपसरपंच प्रेमाचा द एंड कसा झाला?
Solapur Crime: पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं
पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं
स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं
स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं
Shahaji Bapu Patil : एकनाथ शिंदेंच्या ओएसडीच्या आमदारकीसाठी शहाजी बापू पाटलांची लॉबिंग; भाजपला दिली मोठी ऑफर
एकनाथ शिंदेंच्या ओएसडीच्या आमदारकीसाठी शहाजी बापू पाटलांची लॉबिंग; भाजपला दिली मोठी ऑफर
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी जे सोसलं, ते अन्य कोणीही सोसलेले नाही; मी जबादारीने सांगतो... मंत्री जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी जे सोसलं, ते अन्य कोणीही सोसलेले नाही; मी जबादारीने सांगतो... मंत्री जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य
विविध जातीच्या प्रलंबित प्रमाणपत्रासह कुणबी जातीच्या नोंदी शोधा, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, सुधारित परिपत्रक प्रसिद्ध 
विविध जातीच्या प्रलंबित प्रमाणपत्रासह कुणबी जातीच्या नोंदी शोधा, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, सुधारित परिपत्रक प्रसिद्ध 
पंढरपूरला येणाऱ्या एसटी बस अन् ट्रकची धडक; भीषण अपघातात 16 प्रवासी जखमी, 6 जण गंभीर
पंढरपूरला येणाऱ्या एसटी बस अन् ट्रकची धडक; भीषण अपघातात 16 प्रवासी जखमी, 6 जण गंभीर
Solapur News: अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला; आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजानं गळ्याला दोर लावला; सोलापुरातील घटना
अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला; आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजानं गळ्याला दोर लावला; सोलापुरातील घटना
मित्रांसोबत गणपती विसर्जनाला गेला, नदीत तोल जाऊन वाहून गेला, सोलापुरात तरुणाचा दुःखद शेवट
मित्रांसोबत गणपती विसर्जनाला गेला, नदीत तोल जाऊन वाहून गेला, सोलापुरात तरुणाचा दुःखद शेवट
Solapur News : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या तोंडाला फेस अन् बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ; दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, सोलापुरातील घटना
एकाच कुटुंबातील पाच जणांच्या तोंडाला फेस अन् बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ; दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, सोलापुरातील घटना
सोलापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीवर बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश
सोलापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीवर बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश
Shivaji Sawant : पदासाठी नेत्याच्या मागे-पुढे करणं माझा स्वभाव नाही, माझे दोन नंबरचे धंदे नाहीत; तानाजी सावंतांचे बंधू कडाडले
पदासाठी नेत्याच्या मागे-पुढे करणं माझा स्वभाव नाही, माझे दोन नंबरचे धंदे नाहीत; तानाजी सावंतांचे बंधू कडाडले
सोलापुरात भाजपची शिंदेंच्या शिवसेनावर कुरघोडी; शिवाजी सावंतांनी शिवसेना सोडली, भाजप प्रवेश निश्चित
सोलापुरात भाजपची शिंदेंच्या शिवसेनावर कुरघोडी; शिवाजी सावंतांनी शिवसेना सोडली, भाजप प्रवेश निश्चित
मागील दोन वर्षात मुख्यमंत्र्यांचं सोलापूरकडे काहीसं दुर्लक्ष, फडणवीसांसमोरच भाजप आमदारानं व्यक्त केली खंत  
मागील दोन वर्षात मुख्यमंत्र्यांचं सोलापूरकडे काहीसं दुर्लक्ष, फडणवीसांसमोरच भाजप आमदारानं व्यक्त केली खंत  
शरणू हांडे अपहरण प्रकरण! मला या प्रकरणामध्ये गोवलं जातंय, मी लवकरच सगळ बोलणार, आरोपी अमित सुरवसे नेमकं काय म्हणाला?
शरणू हांडे अपहरण प्रकरण! मला या प्रकरणामध्ये गोवलं जातंय, मी लवकरच सगळ बोलणार, आरोपी अमित सुरवसे नेमकं काय म्हणाला?
सरपंचाने गावकऱ्यांसोबत मोठा गेम, रेशन दुकानात कोऱ्या कागदावर सह्या घेऊन बिअर बारचा ठराव मंजूर
सरपंचाने गावकऱ्यांसोबत मोठा गेम, रेशन दुकानात कोऱ्या कागदावर सह्या घेऊन बिअर बारचा ठराव मंजूर
Pankaja Munde VIDEO : मुंडेसाहेबांनी जिवंतपणी मला वारस घोषित केलं, फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत असा सल्ला दिला; पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले
मुंडेसाहेबांनी जिवंतपणी मला वारस घोषित केलं, फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत असा सल्ला दिला; पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले
आमच्या कुटुंबाला संघर्ष पाचवीला पूजलेला; मुख्यमंत्र्यांसमोर धनंजय मुंडेंची फटकेबाजी, केली 'ही' मागणी
आमच्या कुटुंबाला संघर्ष पाचवीला पूजलेला; मुख्यमंत्र्यांसमोर धनंजय मुंडेंची फटकेबाजी, केली 'ही' मागणी
Solapur Crime News: शरणू हांडे अपहरण प्रकरणात सातवा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गाडी भाड्याने दिलेल्या पुण्यातून कंपनीवाल्याला चौकशीसाठी बोलावलं, आत्तापर्यंत काय काय आलं समोर?
शरणू हांडे अपहरण प्रकरणात सातवा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गाडी भाड्याने दिलेल्या पुण्यातून कंपनीवाल्याला चौकशीसाठी बोलावलं, आत्तापर्यंत काय काय आलं समोर?
शरणू हांडे अपहरण प्रकरण! कोर्टात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद, 'टाईम गॅप'वरुन पोलिसांबाबत सवाल
शरणू हांडे अपहरण प्रकरण! कोर्टात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद, 'टाईम गॅप'वरुन पोलिसांबाबत सवाल
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech :  कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Embed widget