एक्स्प्लोर

Barshi Crime News: 'भावाला खुन्नस देऊन बघतो...', रागातून तरुणावर चार जणांकडून जीवघेणा हल्ला, CCTV व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

Barshi Crime News: तक्रारदार रामेश्वर रामगुडे आणि त्यांचा मावस भाऊ सोमनाथ शिंदे घरासमोर बसलेले असताना दुचाकीवर येऊन मारहाण करण्यात आली.

बार्शी: बार्शीमध्ये एका टोळक्याने एका तरूणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी शहरात टोळक्याकडून तरुणावर हल्ला केल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे, भावाला खुन्नस देऊन बघतो या रागातून एका तरुणावर चार जणांकडून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. मांगडे चाळ परिसरात 11 मार्चच्या 8.30 रात्री वाजता हा प्रकार घडला आहे. तक्रारदार रामेश्वर रामगुडे आणि त्यांचा मावस भाऊ सोमनाथ शिंदे घरासमोर बसलेले असताना दुचाकीवर येऊन मारहाण करण्यात आली. 

आरोपी कन्हैया ढाळे, कृष्णा ढाळे, सुरज धोत्रे आणि त्यांच्या साथीदारांनी लोखंडी फायटर पंच, दगड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मारहाण केल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली, तर जिवंत सोडणार नाही अशी देण्यात धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2) आणि 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भावाला खुन्नस देऊन बघतो या रागातून एका तरुणावर चार जणांकडून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. मांगडे चाळ परिसरात 11 मार्चच्या 8.30 रात्री वाजता हा प्रकार घडला आहे. लोखंडी फायटर पंच, दगड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मारहाण केल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली, तर जिवंत सोडणार नाही अशी देण्यात धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manohar Bhosale : मंत्रोच्चाराने मुतखडा बरा करतो, भोंदू मनोहर भोसलेने एकाला 41 हजारांना लुटलं; करमाळ्यात तिसरा गुन्हा दाखल
मंत्रोच्चाराने मुतखडा बरा करतो, भोंदू मनोहर भोसलेने एकाला 41 हजारांना लुटलं; करमाळ्यात तिसरा गुन्हा दाखल
Manohar Bhosale : भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयाकडून दिलासा; तिसऱ्या गुन्ह्यात सुनावली न्यायालयीन कोठडी
भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयाकडून दिलासा; तिसऱ्या गुन्ह्यात सुनावली न्यायालयीन कोठडी
पंतप्रधानांच्या आवाहनाला सोलापूर ZP चा प्रतिसाद, अध्यक्ष एसटीने तर उपाध्यक्ष सायकलवर जिल्हा परिषदेत येणार
पंतप्रधानांच्या आवाहनाला सोलापूर ZP चा प्रतिसाद, अध्यक्ष एसटीने तर उपाध्यक्ष सायकलवर जिल्हा परिषदेत येणार
शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या वडीलांचं निधन, वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या वडीलांचं निधन, वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

व्हिडीओ

Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली
Nitin Gadkari Bus Travel : मोदींचं आवाहन, नितीन गडकरींकडून पालखी मार्गाची बसमधून पाहणी
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलला अटक करा,संजय शिरसाटांची मोठी मागणी
Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
मुख्यमंत्र्यांची विधानभवनात 'रायल' एंट्री, पण बुलेटची एक्सपायर झालीय पीयुसी; काँग्रेस खासदाराकडून कागदपत्रं समोर
मुख्यमंत्र्यांची विधानभवनात 'रायल' एंट्री, पण बुलेटची एक्सपायर झालीय पीयुसी; काँग्रेस खासदाराकडून कागदपत्रं समोर
IPL 2026: टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!
टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!
मराठमोळ्या अभिनेत्याची कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री; बॉलिवूडच्या दिग्गजांपेक्षाही भारी लूकमध्ये झळकला, लेकीला म्हणाला...
मराठमोळ्या अभिनेत्याची कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री; बॉलिवूडच्या दिग्गजांपेक्षाही भारी लूकमध्ये झळकला, लेकीला म्हणाला...
Mamata Banerjee In High Court: हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? दारुण पराभवानंतर अवघ्या 10व्या दिवशीच वकिली पोशाखात थेट हायकोर्टात पोहोचल्या अन्..
हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? दारुण पराभवानंतर अवघ्या 10व्या दिवशीच वकिली पोशाखात थेट हायकोर्टात पोहोचल्या अन्..
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
सुनेत्रा पवारांनी तटकरे अन् पटेलांना मेसेज दिल्याची चर्चा असतानाच तटकरे साहेबांच्या भेटीला, रोहित पवारांचाही मोठा दावा; राष्ट्रवादीतील घडामोडींवर शरद पवार आज काय काय बोलणार?
सुनेत्रा पवारांनी तटकरे अन् पटेलांना मेसेज दिल्याची चर्चा असतानाच तटकरे साहेबांच्या भेटीला, रोहित पवारांचाही मोठा दावा; राष्ट्रवादीतील घडामोडींवर शरद पवार आज काय काय बोलणार?
Nagpur News: गाजावाजा करून भूमिपूजन, वर्ष लोटलं तरी काम अर्धवट, आमदार मेघेंनी उरकलेलं ‘ते’ कार्य फक्त निवडणुकीसाठीच? बेजबाबदार कंत्राटदार अन् नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
गाजावाजा करून भूमिपूजन, वर्ष लोटलं तरी काम अर्धवट, आमदार मेघेंनी उरकलेलं ‘ते’ कार्य फक्त निवडणुकीसाठीच? बेजबाबदार कंत्राटदार अन् नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
Embed widget