एक्स्प्लोर

मोठी बातमी : सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे

Solapur: सोलापूरमध्ये दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचा धक्कादायक  प्रकार उघडकीस आला आहे .दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलींचे नातेवाईक आणि स्थानिक करत आहेत .सोलापुरातील मोदी परिसरात बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही घटना आहे .भाग्यश्री म्हेत्रे (16), जिया महादेव म्हेत्रे (16) ही मृत मुलींची नावे आहेत . जयश्री महादेव म्हेत्रे (18) तिची तब्येत गंभीर आहे . तिच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून आमदार देवेंद्र कोठे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली .यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे . ज्या मुलींचा मृत्यू झालाय त्या कुटुंबियांच्या भेटीला खासदार प्रणिती शिंदे पोहोचल्या आहेत. (Solapur News)

मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे .भाजप आमदार देवेंद्र कुठे यांच्याकडूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे .दूषित पाण्यामुळे दोन मुलींच्या मृत्यूची घटना घडल्याने सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे . (Solapur Water Death)

नक्की प्रकार काय?

गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील बाबू जगजीवन झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा पुरवठा होतोय . आता दूषित पाण्यामुळे सोलापुरात दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय .एका मुलीची प्रकृती गंभीर आहे .दूषित पाण्यामुळेच मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीचे नातेवाईक आणि स्थानिक करत आहेत .मोदी परिसरातील जगजीवन राम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर घटनास्थळी भाजपा आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी भेट दिली .यानंतर स्थानिकांनी दूषित पाण्यावरून मोठा रोष व्यक्त करत अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला . (Solapur Water Death ) त्याचबरोबर भाजपा आमदार देवेंद्र कुठे यांच्याकडूनही दूषित पाणी पुरवठा होत असल्याची पुष्ठी करण्यात आली आहे. दोन मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह  उपस्थित होत आहे.भाग्यश्री म्हेत्रे (16), जिया महादेव म्हेत्रे (16) असे मृत मुलींची नावे आहेत .तर जयश्री महादेच म्हेत्रे (18) हिची परिस्थिती गंभीर आहे . दरम्यान, दुषीत पाण्यामुळे होणाऱ्या जीबीएस (GBS) आजाराचे उदाहरण ताजे असताना पाण्याबाबत इतकी बेफिकीरी कशी? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

 

 

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget