एक्स्प्लोर

Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?

Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना न बोलू देताच पत्रकार परिषद आटोपती घेतली. विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच नेत्यांमध्ये कुजबूत सुरू होती ती देखील आता व्हायरल झाली आहेत. पत्रकार उलटे पालटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना मनस्थिती ठीक नाही म्हणून सांगा, याशिवाय माणसांनी अजित पवार (Ajit Pawar) होते तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहचू दिलं नाही आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या असं बोलताना आमदार सरोज अहिर यांचा व्हिडिओ समोर आला आहे. 

नेमकं काय घडलं?
दादा जवळ कधी जाऊ देण्याची संधी दिली नाही, माणसांनी वहिनी जवळ तरी जाऊ द्यावं. त्यावेळी दुसरे नेते म्हणतात, प्रश्न घेऊ नका तुमचा बोलून झालं की थांबा, हे चांगलं केलं, स्पेशली प्रश्न करू नका, म्हणा मनस्थितीत नाहीत असं सांगा, बोलायचं आपलं आणि उठायचं, हे उलटे पालटे प्रश्न विचारतील ना, प्रेशर करतील तेव्हा तुम्ही उठवा, आम्ही थांबतो इथं बाजूला, बोलू नका माईक चालू आहे, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची कुजबूज कॅमेरात कैद झाली आहे. त्याचवेळी सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी दाखल झाले, त्यावेळी सुनेत्रा पवार यांना सांगितलं, तुमचं स्टेटमेंट करायचं तुम्ही, त्याच्या पलीकडे आम्ही बोलू. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली आणि पत्रकार प्रश्न विचारण्याआधीच सगळे नेते उठले प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना म्हटलं तुम्ही निघा, त्या गेल्यानंतर पुन्हा प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी खाली बसले. ही सगळी घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget