एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : पालघर लोकसभा जागेसाठी शिवसेनेचं वेट अँड वॉच, वनगांच्या उमेदवारीवरही सस्पेन्स
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीबाबत शिवसेना अद्यापही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत दिसत आहे. कारण 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीनंतरही श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी द्यायची की नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.
याआधी सकाळीच शिवसेनेकडून भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याचं वृत्त होतं. तसंच ते उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील, असंही म्हटलं जात होतं. मात्र यासंदर्भात बैठकांवर बैठक सुरु असून शिवसेनेने अजूनही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही.
पालघर पोटनिवडणुकीसंदर्भात सकाळपासून 'मातोश्री'वर खलबतं सुरु आहे. प्रत्येक पदाधिकारी, आमदार आणि खासदाराला पोटनिवडणुकीची विभागवार जबाबदारी देण्यात आली होती. परंतु या बैठकीनंतरही शिवसेनेने उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा केली नाही.

महाराष्ट्र
Narayan Rane : महायुतीचा 160 जागांवर विजय होईल, नारायण राणेंना विश्वास
Hasan Mushrif Kolhapur : कागलमध्ये हसन मुश्रीफांचं उमेदवारी अर्ज भरण्याआधी शक्तिप्रदर्शन
Amit Thackeray File Nomination : पहिल्यांदा विधानसभा लढवणार. अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरे काय बोलले?
ABP Majha Marathi News Headlines 1PM दुपारी १ च्या हेडलाईन्स- TOP Headlines 1PM 28 October 2024
Eknath Shinde Nomination Form | जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री शिंदे भरणार उमेदवारी अर्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement