Anil Deshmukh Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची पहिली यादी कधी जाहीर होणार- अनिल देशमुख आणि सलील देशमुख यांच्या नेतृत्त्वात जनसंवाद यात्रा काटोल मतदारसंघात काढणार आहे, व्याहाड ते मोवाड जनसंवाद यात्रा काढणार आहे, 18 पासून सुरवात होत, 23 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.- पहिला टप्पा आणि त्यानंतर दुसरा टप्पा असतील.- शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कापूस शेतकरी, पीक विमा, पैसे मिळत नाही, जीएसटी मुले खताचा किमती वाढल्यात..- 100 चा स्टॅम्प 500 चाज झाला, भाजप शेतकरी विरोधी आहे हे सांगण्यासाठी यात्रा काढणार आहे.- भाजपचे धोरण शेतकऱ्यांचे मरण असं काम सुरू आहे?- आम्ही दोघे मिळून यात्रा काढणार आहे, सामूहिक नेतृत्व आहे. - महाविकास आघाडीचे सरकार असताना चांगला भाव दिला आहे. पण या सरकारमध्ये भाव पडला आहे.- कार्यकर्त्यांचे विचारणा करून पक्ष ठरवेल की सलील देशमुख आणि अनिल देशमुख लढणार - आम्ही आमच्या कार्यकर्ते, पक्ष, मिळून आम्ही ठरवू, - सलील चांगलं काम करत आहे, - यात्रेत गावा गावात जाऊ धोरणाबाबत सांगू, भाजप चे सरकार गेल्याशिवाय शेतकरी याना चांगले दिवस येणार नाही यासाठी आम्ही जाऊ, - उद्योग गेले, महागाई वाढली, शेतकरी नाराज आहे, याचा बदला लोकसभे प्रमाणे विधानसभेत जनता घेईल.