एक्स्प्लोर

आयपीओची पुन्हा जादू! एका झटक्यात लोकांचे पैसे झाले दीडपट; वारी एनर्जीने अशी काय कमाल केली?

वारी एनर्जीचा आयपीओ काही दिवसांपूर्वी आला होता. आता ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दीडपट केले आहेत.

waaree energies ipo (फोटो सौजन्य- META AI)

1/6
Waaree Energies IPO Listing: सोलर पॅनल तयार करणाऱ्या Waaree Energies ही कंपनी शेवटी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली आहे. या कंपनीच्या आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

2/6
या कंपनीचा आयपीओ आला तेव्हा एका शेअरचा किंमत पट्टा 1,427 ते 1,503 होता. दरम्यान याच कंपनीचा शेअर आता 70 टक्क्यांच्या प्रिमियमसह शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला आहे.

3/6
Waaree Energies Share BSE वर 70 टक्क्यांच्या प्रिमियमसह 2,550 रुपयांवर लिस्ट झाला आहे. NSE वर हा शेअर 66.3 टक्क्यांच्या प्रिमियमसह  2500 रुपयांवर सूचिबद्ध झाला आहे. काही वेळानंतर हाच शेअर एनएसईवर 72.98 टक्क्यांपर्यंत वाढून 2,600 रुपयांवर पोहोचला आहे.

4/6
वारी एनर्जीजचा आयपीओ साधारण 76.34 पटीने सबस्क्राईब झाला होता. या आयपीओच्या माध्यमातून वारी एनर्जीजला 4,321.44 कोटी रुपये उभे करायचे होते.

5/6
आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 2,10,79,384 शेअर्स विकणार होती. प्रत्यक्ष तब्बल 1,60,91,61,741 शेअर्ससाठी बोली लागली होती.

6/6
सांकेतिक फोटो
सांकेतिक फोटो

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले

Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका

टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'

×
Embed widget