एक्स्प्लोर

Raj Thackeray Profile : व्यंगचित्रकार, शिवसेना ते मनसे; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीतील हायव्होल्टेज लढत ठरण्याची शक्यता असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात सध्या अभूतपूर्व अशा राजकीय तिढा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, ऐनवेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी माहीममधून लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, असे सूर महायुतीमधूनच उमटू लागले होते. भाजप आणि शिंदे गटाच्या (Shinde Camp) काही नेत्यांनी अमित ठाकरे यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, या बैठकीत सदा सरवणकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही निरुत्तर झाल्याचे सांगितले जाते.

सदा सरवणकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून माघार घ्यावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांना विचारले की, 'मुख्यमंत्री साहेब तुम्हीच सांगा, मी निवडणूक लढवली तर मी जिंकेन की हरेन?'. मी गेली 30 वर्षे माहीम भागाचे लोकप्रतिनिधित्त्व करत आहे. सदा सरवणकर यांच्या या प्रश्नावर एकनाथ शिंदे हेदेखील निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले.

राजकारण व्हिडीओ

Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलं

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते

Embed widget