Mansainik Rada : राज ठाकरेंकडून अपशब्द वापरल्याचा दावा, मनसैनिकांकडून मारहाणRaj Thackeray MNS Dombivli : राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरल्याचा दावा, मनसैनिकांकडून मारहाणमनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर मनसे पदाधिकाऱ्यांकडून एका परप्रांतीय तरुणाला चोप देण्यात आला राज ठाकरे यांच्या बद्दल त्याने अपशब्द वापरले या कारणावरून चोप देण्यात आला आहेकल्याण रोडवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मानपाडा पोलिसांना बोलावून घेत वाहतूक शाखेच्या केबिनमध्ये तरुणाला ठेवण्यात आले आहेहे ही वाचा...डोंबिवली - मनसे आमदार राजू पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यलयाचे उदघाट्ना साठी राज ठाकरे डोंबिवलीत येणार असून मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी या निवडणूक प्रचार कार्यालयाबाहेरच 30 ते 35 फुटाचा राज ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेमाझ्याशी लढा देऊन दोन वेळा पराभूत झालेल्या राजन तेली यांनी स्वतः ला कोणीतरी मोठा असल्याचा भास केला जातोय. राणेंमुळे आमदार झालेल्या माणसाने राणेंचा वापर करून आता त्यांनाच घराणेशाही म्हणतात. नारायण राणे यांच्या मागे नसते तर आमदार हे पदाच मागे लागलं नसत. राजन तेली यांच्या मध्ये हिवस्त्र प्रवृत्ती आहे, त्यामुळे ते काही महिने जेल मध्ये होते.