एक्स्प्लोर
Advertisement

Who will be Speaker of Assembly? नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यास विधानसभा अध्यक्षपदी कुणाची वर्णी?
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. त्यात नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार हे उघड आहे. नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष हा विदर्भातून असेल. पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.
महाराष्ट्र

Narayan Rane : महायुतीचा 160 जागांवर विजय होईल, नारायण राणेंना विश्वास

Hasan Mushrif Kolhapur : कागलमध्ये हसन मुश्रीफांचं उमेदवारी अर्ज भरण्याआधी शक्तिप्रदर्शन

Amit Thackeray File Nomination : पहिल्यांदा विधानसभा लढवणार. अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरे काय बोलले?

ABP Majha Marathi News Headlines 1PM दुपारी १ च्या हेडलाईन्स- TOP Headlines 1PM 28 October 2024

Eknath Shinde Nomination Form | जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री शिंदे भरणार उमेदवारी अर्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement