एक्स्प्लोर
Advertisement
Ganesha Idol Delivery | खेडमध्ये मनसेचा 'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी उपक्रम', गावकऱ्यांना घरपोच मूर्ती
कोकणातील रत्नागिरी जिल्यातील खेड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड यांच्या मार्फत यावर्षी कोरोना संक्रमण टाळण्यासाठी ‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी’ हा अभिनव उपक्रम राबवत आहेत. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये गणपतीची मूर्ती कारखान्यातून थेट घरी पोहचवण्यात येणार आहे. खेडचे नगरसेवक वैभव खेडेकर यांनी ही संकल्पना समोर मांडून खेडवासियांना कोरोनाच्या काळात एक मदतीचा हात दिला आहे.
महाराष्ट्र
Jammu-kashmir Vidhansabha Rada : ठरावाची प्रत फाडली, जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370वरून राडा
सकाळी ११ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM | टॉप हेडलाईन्स 07 November 2024
Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Mahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement