एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 07 November 2024

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 07 November 2024

जम्मू काश्मीर विधानसभेत कलम ३७०च्या ठरावावरुन आज पुन्हा राडा, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हाणामारी, भाजपचे दोन आमदार जखमी, विरोधकांकडून जय श्रीरामच्या घोषणा

सत्तेत आल्यावर कोळीवाड्यांच्या क्लस्टर  विकासाचा आणि धारावीचा जीआर रद्द करणार, ठाकरे गटाचा वचननामा प्रकाशित, मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण आणि भूमिपूत्रांना नोकऱ्या

योगी आदित्यनाथांच्या 'बटेेंगे तो कटेंगे' घोषणेला उद्धव ठाकरेंकडून 'एक है तो सेफ नहीं तो साफ है'चा टोमणा, एकीची गरज हिंदूंना नाही तर फक्त भाजपलाच असल्याचं वक्तव्य

अमित ठाकरे भांडुपमधून लढतील असं सांगितलं, पण माहीममध्ये उमेदवारी दिली, माहीममधल्या लढतीवर मुख्यमंत्र्यांचं प्रथमच भाष्य...

माहीममध्ये आदित्य आणि उद्धव ठाकरेंची तूर्तास सभा नाही, माहीम शिवसेनेचा बालेकिल्ला सभेची गरज नाही, सभा न घेण्याचं उद्धव ठाकरेंकडून समर्थन

शरद पवारांवर केलेल्या अभद्र टीकेनंतर सदाभाऊ खोतांकडून दिलगिरी व्यक्त, गावगाड्याची भाषा वापरल्याची सारवासारव, अजितदादांनी भरला होता दम...

महाराष्ट्र व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dadar Best Bus Accident : डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं, घरात लग्नाची लगबग; पण काळानं घात केला अन् दादर बेस्ट बस अपघातात एका क्षणात सर्वस्व गमावलं!
डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं, घरात लग्नाची लगबग; पण काळानं घात केला अन् दादर बेस्ट बस अपघातात एका क्षणात सर्वस्व गमावलं!
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Actor Jeevan Struggle Life Story: 60 सिनेमांचा 'नारद मुनी', फक्त 26 रुपये घेऊन गाठलेली 'स्वप्नांची नगरी'; नशीब फळफळलं अन् बनला इंडस्ट्रीचा सुपरस्टार 'खलनायक'
60 सिनेमांचा 'नारद मुनी', फक्त 26 रुपये घेऊन गाठलेली 'स्वप्नांची नगरी'; नशीब फळफळलं अन् बनला इंडस्ट्रीचा सुपरस्टार 'खलनायक'
Horoscope Today 10 June 2026 : आज बुधवारचा दिवस 6 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 6 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
Embed widget