एक्स्प्लोर

Mahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाही

Mahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाही

एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे माहिममधे अमित ठाकरे विरोधात प्रचार करत नसल्याचं चित्र दिसतंय मात्र आजच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वरळीत जाहिर सभा आहे  शिवसेना उबाठा उमेदवार आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेचे वरळीतील उमेदवार संदीप देशपांडे

यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी सात वाजता वरळी कोळीवाड्यामधे राज ठाकरेंची सभा आहे

हे ही वाचा...
मनसेचे आमच्याशी भांडूपबद्दल बोलणे झआले होते, तसेही आम्ही शिवडीत बाळा नांदगावकर यांच्या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. अमित ठाकरे भांडूपमधून लढतील असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आम्ही त्यानुसारच ठरवलं. पण त्यांनतर त्यांनी थेट माहिमच्या उमेदवारीची घोषणाच केली. मी सदा सरणकर यांच्याशी बोललो त्यांनी मला सांगितलं की जर माहिमध्ये डायरेक्ट लढत झाली तर अमितच्या जिंकण्याची शक्यता कमी आहे, फण तिरंगी लढत झआल्यास मात्र दोघआंपैकी एकाला संधी आहे. मी सरवणकरांना राज यांना भेटण्यास सांगितले पण राज ठाकरेंनी भेट घेतली नाही. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकरांकडून 'धुरंधर'साठी रणवीर सिंहचं कौतुक; म्हणाले, 'त्याला मी नक्कीच बक्षीस देईन...'
सचिन पिळगावकरांकडून 'धुरंधर'साठी रणवीर सिंहचं कौतुक; म्हणाले, 'त्याला मी नक्कीच बक्षीस देईन...'
Purandar Airport : एकरी 2 कोटी रुपये,  7 मे पासून पैसे खात्यात, MIDC मध्ये नोकरी, पुरंदर विमानतळासाठी पैशांचा पाऊस, सरकारचा मेगाप्लॅन
एकरी 2 कोटी रुपये,  7 मे पासून पैसे खात्यात, MIDC मध्ये नोकरी, पुरंदर विमानतळासाठी पैशांचा पाऊस, सरकारचा मेगाप्लॅन

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
लातूरमध्ये 3 हजारांच्या वर डिझेल देईनात, पेट्रोल पंपावर गर्दी; शेतकऱ्यांना नांगरटीला अडचणी, बीडमध्येही रांगा
Embed widget