एक्स्प्लोर
Advertisement
Nana Patole: नाना पटोलेंचं पुन्हा वादग्रस्त विधान, गोडसेंनं महात्मा गांधींचा वध केल्याचं विधान
शब्द किती जपून वापरावेत याची शिकवणी घेण्याची वेळ आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आलीय.. असच दिसतंय... पुन्हा एकदा नाना पटोलेंनी वादग्रस्त विधान केलंय... नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा वध केला... असं विधान चक्क नाना पटोलेंनी केलाय... वध हा शब्द दृष्ट प्रवृत्तींविरोधात वापरला जातो... आणि हाच शब्द नाना पटोलेंनी चक्क महात्मा गांधींचा वध झाला असा वापरालय... काँग्रेसने देखील महात्मा गांधींचा वध असं म्हणायला कायमच आक्षेप घेतलाय... त्यामुळे आता नाना पटोलेंच्या या नव्या विधानामुळे नवा वाद पेटणार हे नक्की...
राजकारण
Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
Amol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवाल
Saleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP Majha
Beed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडे
Parli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement