एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut | संजय राऊत यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे लिलावती रुग्णालयात | ABP Majha
शिवसेना खासदार संजय राऊत यांना उद्या (13 नोव्हेंबर) लिलावती रुग्णालयात डिस्चार्ज मिळणार आहे. राऊत यांच्यावर कालच (11 नोव्हेंबर) एन्जिओप्लास्टी झाली. त्यानंतर आज त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढलं असून उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. त्यातच रुग्णालयातील रुममध्ये लिखाण करतानाचा संजय राऊत यांचा एक फोटो समोर आला आहे. लिलावती रुग्णालयातील अकरावा संजय राऊत यांच्यासाठी रिझर्व्ह करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज लिलावती रुग्णालयात संजय राऊत यांची भेट घेतली.
राजकारण
Manoj Jarange Vidhan Sabha | पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, मी बदला घेणार- मनोज जरांगे
Sanjay Kaka Vs Rohit Patil| तासगावमध्ये रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचा संजयकाकांचा आरोप
Manoj Jarange Mumbai Vidhan Sabha | मुंबईत 23 जागांवर उमेदवार पाडण्याचा जरांगेंचा निर्धार?
Santosh Bangar Supporters Convoy : 100 गाड्या घेऊन संतोष बांगरांचे समर्थक मनोज जरांगेंच्या भेटीला
Sharad Pawar Full Speech Baramati: घर फोडणे माझा स्वभाव नाही; शरद पवारांनी बारामतीत सभा गाजवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement