एक्स्प्लोर

Sharad Pawar Full Speech Baramati: घर फोडणे माझा स्वभाव नाही; शरद पवारांनी बारामतीत सभा गाजवली

Sharad Pawar Full Speech Baramati: घर फोडणे माझा स्वभाव नाही; शरद पवारांनी बारामतीत सभा गाजवली
४ वेळा मुख्यमंत्री होणं छोटी गोष्ट नाही.. पाच वर्षापूर्वी मतं भाजपनं दिलं नव्हती, तुम्ही दिली होती, मग त्यांच्या मदतीने सत्तेत का यायचं मी अनेकदा विरोधी पक्षाचा नेता होतो, अनेकदा सत्ता नव्हती, पण लोकांची साथ सोडली नाही आज बारामतीचा विकास असं सांगितलं जातं..विकासात सगळ्यांचा हातभार असतो, माझा, अजितदादांचा  चांगलं केलं तर चांगलं म्हणायचं हा माझा स्वभाव आहे. ७२ साली विद्या प्रतिष्टान मी स्थापन केली तिथे देणगी घेतली जात नाही.  शेती संबंधीची संस्था - आज तिचा नावलैकिक मोठा आहे. आणखी सहा महिन्यानी उसासंबंधी मोठा प्रयोग प्रय्तक्षात आलेला दिसेल. एमआयडीसी काढली, कारखाने दोन प्रकारचे असतात..मशीनी बनवणारा मी मात्र शेतेशी संबंधित कारखान्यांना प्राधान्य दिलं.  हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगितलं की इंदापूरचा विकास ही झाला..  मलिदा गँग ही काय भानगड आहे काय माहिती नाही, सध्या मी खूप ऐकतोय आम्ही लोकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला..  मनमोहन सिंगांनी प्रगतीच्या पॅटर्नला बारामती पॅटर्न असे नाव दिले होते.    कधी सत्ता असते कधी कधी नसते, सत्ता नसताना आपल्या सहकारय्ांची साथ सोडायची नसते. आमच्या सहकारर्यांनी काही उद्योग केले..कशासाठी, आपला विचार सोडला..परिणाम काय झाला,,,हे योग्य नाही, ही भावना जनतेच्या मनात आहे.   ४ वेळा पद मिळालं एखादेवेळी नाही मिळालं तर काय होतं घर मी फोडलं असं सांगितलं गेलं.. कसं काय कुटुंब एक राहिुलं पाहीजे ही माझी भूमिका आजपर्यंत सगळे माझं ऐकत होते.. माझ्याकडे सत्ता असताना अनेकांना मी मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं..पण एक पद सुप्रियाला दिलं नाही.. सगळे अधिकार दिले, सर्व संस्थाचे अधिकारही मी सगळ्यांना दिले.. आज इतक्या वर्षांनी ही स्थिती का आली,  घर फोडलं..अस म्हंटलं घर फोडण्याचं काम मला माझ्या आईवडिलांनी कधीही शिकवलं नाही.. मी राजकारण करु शकलो कारण माझ्या भावांचा आशीर्वाद माझ््या पाठीशी कुणालाही अंतर द्यायचं नाही अशी माझी भूमिका आहे.. भावना प्रधान होऊ नका - (मतदारांना आवाहन) महाराष्ट्राची सत्ता मला बदलायची आहे. शेतकर्यांसाठी ते मला करायचं आहे. 

राजकारण व्हिडीओ

Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग
Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget