Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषण
Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषण
मला राज ठाकरे यांनी खूप प्रेम केलं एका चाळीत राहणाऱ्या मुलाला या व्यासपीठावर उभं केलं फक्त राज ठाकरेच करू शकतो माझा तिकीट कल्याण ला जाहीर केला आणि माझा फॉर्म भरायला पण आले होते आम्ही पण साहेबांवर खूप प्रेम करतो ठाणे शहरातला आमदार हा फक्त तुमचा असेल ठाणे पालघर मध्ये दोन हजार आदिवासी मुलींची मी लग्न करून दिलं आहे मुलींना सायकल आणि शिक्षणामध्ये मदत केली आपण 8000 माणसं कोकणात मोफत पाठवतो ठाणे टोलमुक्त झाला आहे राज ठाकरे हे बारा वर्षे आंदोलन करत होते आणि हा आंदोलनाचा रिझल्ट आहे इकडे मंत्री आहेत अनेक आमदार आहेत खासदार आहेत पण सर्वात जास्ती नागरिकांची गर्दी हे मनसेच्या ऑफिसमध्ये असते संजय केळकर यांना निवडू नका इकडे परत पोट निवडणुकीत लागणार आहे कारण त्यांचा अर्ज हा बाद होणार आहे आता जरी बास झाला नाही तरी नंतर बाद होणार आहे कमळाच्या पाठी अनेक भ्रष्टाचारी बलात्कारी लपले आहेत झी 24 तास काम करायची खत्री आहे एक संधी द्या मी ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही ठाणे म्हणजे तलावांचे शहर आहे पण तलावांची आज काय परिस्थिती आहे दुबईचे फाउंटन शो होतो ते मला ठाणे आणायचं आहे ठाण्यात आपला स्वतःचा धरण आणायचा आहे ज्यावेळेस दहीहंडी बंद होत होती त्यावेळी राज ठाकरे हे उभे होते सुप्रीम कोर्टाच्या विरोधात गेलो आम्ही जर मला तुम्ही निवडून दिलं तर मी हिंदू म्हणून ठाण्याच्या पाठीमागे उभा राहील 23 तारखेला मी ठाण्याचा आमदार बनण्यासाठी तयार आहे