एक्स्प्लोर
Nanded Dutta Kokate : बंडखोरांच्या गाड्याच नाही तर तोंडही फोडू, नांदेडच्या शिवसेना नेत्याचं वक्तव्य
बंडखोरांबाबत नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील यांनी काल सकाळी केलेल्या आंदोलनातही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. बंडखोरांच्या गाड्याच नाही तर तोंडही फोडू असा इशारा दत्ता कोकाटे पाटील यांनी दिला होता.. उदय सामंतांवर पुण्यात झालेल्या हल्ल्याआधी काल सकाळी नांदेडमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान कोकाटे पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं.
आणखी पाहा























