एक्स्प्लोर
Nanded Banjara Morcha: नांदेडमध्ये बंजारा समाजाचा विशाल मोर्चा!
बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली असता यासंदर्भात नांदेड मध्ये बंजारा बांधव रस्त्यावर उतरलेत.
Banjara Samaj Morcha
1/8

एक भाषा एक वेशभूषा अन् 22 प्रांतातलं वास्तव्य ही वैशिष्ट असणारा बंजारा समाज आज नांदेडच्या रस्त्यांवर उतरला.
2/8

संपूर्ण जिल्हाभरातून हजारो बंजारा बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत.
3/8

बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावे ही यांची मुख्य मागणी आहे.
4/8

वसंतराव नाईक पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला आहे.
5/8

बंजारा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला आदिवासी समाजाने मात्र विरोध केलाय
6/8

या बंजारा समाज मोर्चा च्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
7/8

बंजारा समाजाच्या मोर्चाला मराठा समाज पाठिंबा देणार असल्याची सूत्रांची माहिती.
8/8

बिरसा मुंडा चौक येथून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला आहे.
Published at : 29 Sep 2025 04:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
भारत
क्राईम
























