एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Shewale SIT : राहुल शेवाळे यांच्या SIT चौकशीची उपसभापतींकडून घोषणा ABP Majha
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार वाद पाहायला मिळत आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या विधानसभेत ठाकरे गटानं गदारोळ केला. शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य करताच आता राज्यात विधान परिषदेत ठाकरे गटाकडून शेवाळेंच्याच एसआयटी चौकशीची मागणी केली गेली आहे. शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी आमदार मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेत केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कायंदे यांची मागणी मान्य करत एसआयटी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
मुंबई
Ramabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णय
Zishan Siddiqui : भारतनगर झोपडपट्टीच्या जागेवर SRF, बिल्डरांची दादागिरी - सिद्दीकी
Dharavi Mosque : धारावीतल्या मशिदीतल्या बेकायदा हॉलचे पाडकाम सुरू
Sanjay Raut Mumbai : शिंदे गटाने दसरा मेळावा सूरत किंवा गुवाहाटीला घ्यावा; संजय राऊतांचा हल्लाबोल
Bhandup : भांडूपमध्ये शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रीडा
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion