एक्स्प्लोर
E-Challan | वाहनचालकांनो, सावधान! 10 दिवसांत दंड भरा, अन्यथा होऊ शकते अटक | ABP Majha
वाहनांच्या नियमांचं उल्लंन करणाऱ्यांनी 10 दिवसांत दंड न भरल्यास त्यांना अटकेची कारवाई होऊ शकते. ई-चलान प्रणाली अंतर्गत वाहन, वाहनाची कागदपत्रं किंवा परवानाही जप्त केला जात नाही. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असून चालक ई-चलान थकवतात. तरी, आता ई-चलान भरण्यासाठी आणखी 10 दिवसांची म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत दंड न भरल्यास चालकांना नोटिस पाठवली जाईल. सुनावणीवेळी ते हजर न राहिल्यास त्यांना कोर्टाद्वारे वॉरंट काढून अटक केली जाईल, असं मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















