एक्स्प्लोर
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा आढावा घेतला जातो. मात्र, पुन्हा त्याची पुनरावृत्ती होतानाचे पाहायला मिळत आहे.
Ambernath chemical company blast
1/8

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा आढावा घेतला जातो. मात्र, पुन्हा त्याची पुनरावृत्ती होतानाचे पाहायला मिळत आहे.
2/8

अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीमध्ये आज केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर आगीचा भडका आणि धुराचे मोठ-मोठे लोट पसरल्याचंही दिसून आलं.
Published at : 09 Mar 2026 07:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion