एक्स्प्लोर

Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम

छत्रपती संभाजीनगर ऑटो इंडस्ट्रीला गस टंचाईचा मोठा फटका बसतोय.गॅस संपल्यामुळे 5 मोठे उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे.

संभाजीनगर: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य (War) परिस्थितीचे परिणाम जगभरातील देशांवर होत असून भारतातील इंधन पुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारचा संदर्भ देत इंधन (Gas) पुरवठा कमी होणार नाही, मुबलक गॅस पुरवठाही असल्याचे म्हटले आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये (sambhajinagar) 5 मोठे उद्योग बंद गॅस अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅसचा तुटवडा कायम राहिल्यास उद्या मोठ्या प्रमाणात उद्योग बंद होतील. ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपनीला मोठा फटका बसू शकतो असे म्हणत CMIA म्हणजेच चेंबर ऑफ मराठवाडा अँड अॅग्रीकल्चर संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहले आहे.

छत्रपती संभाजीनगर ऑटो इंडस्ट्रीला गस टंचाईचा मोठा फटका बसतोय.गॅस संपल्यामुळे 5 मोठे उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. उद्या याचा फटका  मोठ्या प्रमाणात बसेल आणखी उद्योग बंद होतील. ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपनी ,स्टील कंपनीना  मोठा फटका बसतोय. संभाजीनगर नगर उधोगाला रोज  250 ते 300 मेट्रिकटन  गॅसची गरज आहे. गॅस पुरवठा पूर्ण बंद आहे .त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना CMIA (चेंबर ऑफ मराठवाडा अँड अॅग्रीकल्चर) संघटनेने पत्र लिहून मदतीची मागणी केली, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष उत्सव मंचर यांनी दिली. 

संभाजीनगरमधील शेंद्रा, वाळूज ,चिखलठाणा येथील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत गॅस वापरला जातो, स्टील कंपनीला देखील मोठा गॅस लागतो. मात्र, गेल्या काही दिवसांत गॅसचा पुरवठा घटल्याने काही युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, एकदा हे युनिट बंद पडल्यास पुन्हा सुरू करणे खूप अडचणीचे असते. त्यामुळे, सरकारडे विनंती आहे की, आम्हाला मदत करावी, असे  मोठे उद्योजक फटका बसल्यास, छोटे उद्योजक पूर्ण बंद पडतील, कृषी आणि इतर युनिट आहे जे बंद पडू शकतो.... कंपनी बंद पडल्यास त्याला सुरू करण्यास 24 ते 48 तास लागते, पण यात प्रोसेस सायकल बंद पडते... stok आहे पण ते खूप नाही ,खूप गंभीर स्तिथी आहे, आजची परिस्थिती गंभीर आहे, उद्या तर आणखी गंभीर परिणाम जाणवतील, बजाज ऑटोला पुरवठा करणाऱ्या युनिटला फटका बसणार आहे...आम्हाला विश्वास आहे सरकार मदत करेल, आम्ही मुख्यमंत्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय ,मंत्री अतुल सावेंकडून प्रयत्न केले जात आहेत. 

40 ते 50 लघुउद्योगही बंद

गॅसचा तुटवडा झाल्याने संभाजीनगरमधील 40 ते 50 लघुउद्योगही बंद करण्यात आले असून पावडर कोटिंग, फोर्जिंग, केमिकल यासह इतर लघुउद्योग बंद झाले आहेत. संभाजीनगर मध्ये 4 हजार 500 लघू उद्योग आहेत, अशी माहिती मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे (मासिया) अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली. 

कोणत्या कंपन्यांमध्ये होतो गॅसचा वापर

स्टील आणि इंजिनिअरिंग उद्योग
ऑटो कॉम्पोनंट्स उत्पादन
फार्मास्युटिकल कंपन्या
ब्रुअरीज आणि फूड प्रोसेसिंग
सिरॅमिक्स आणि ग्लास उद्योग
उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे बॉयलर आणि थर्मिक फ्लुइड हीटर्स

हेही वाचा

राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: जन्मदाते फिरले अन् सासरचेही दुरावले! नवऱ्याने निर्घृणपणे संपवलेल्या पूजाचा भयंकर शेवट; अखेर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार
जन्मदाते फिरले अन् सासरचेही दुरावले! नवऱ्याने निर्घृणपणे संपवलेल्या पूजाचा भयंकर शेवट; अखेर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार
Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
सोडचिठ्ठी देण्यास पत्नीचा नकार, भर दिवसाच पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं
सोडचिठ्ठी देण्यास पत्नीचा नकार, भर दिवसाच पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
BMC Budget 2026-27: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
Borivali News :रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
Chhatrapati Sambhajinagar: जन्मदाते फिरले अन् सासरचेही दुरावले! नवऱ्याने निर्घृणपणे संपवलेल्या पूजाचा भयंकर शेवट; अखेर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार
जन्मदाते फिरले अन् सासरचेही दुरावले! नवऱ्याने निर्घृणपणे संपवलेल्या पूजाचा भयंकर शेवट; अखेर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार
Embed widget