एक्स्प्लोर
Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List: पवार, आठवले, वाघमारे, तावडे...7 जागा, 7 उमेदवार; राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी?, पाहा फायनल यादी!
Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List: राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 7 नावं आतपर्यंत निश्चित झाली आहेत. महाराष्ट्रातून सर्व उमेदवारांनी आज राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरले
Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List
1/9

Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List:निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2026) तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 7 जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू 6 आणि पश्चिम बंगाल आणि बिहार प्रत्येकी 5 आहेत.
2/9

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 7 नावं आतपर्यंत निश्चित झाली आहेत. महाराष्ट्रातून सर्व उमेदवारांनी आज राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरले. भाजप, शिवसेना, ठाकरे गटपासून दोन्ही राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळाली, जाणून घ्या...
Published at : 05 Mar 2026 04:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज





















