एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur : ज्येष्ठ नागरिकांना करवीरनिवासीनी अंबाबाईचं दर्शन मिळणार, सरकारकडून निर्बंध शिथिल
पंढरपुरातल्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याची मुभा मिळाल्यानंतर, आता ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्याची परवानगी मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच गर्भवती महिलांना देखील करवीरनिवासीनीचं दर्शन घेता येईल. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. घटस्थापनेपासून राज्यभरातली मंदिरं पुन्हा सुरु झाली. मात्र सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेशबंदी होती. मात्र सरकारनं हे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता प्रमुख देवस्थानांनी ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 8 PM टॉप हेडलाईन्स 11 27 नोव्हेंबर 2024
JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?
Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला
Delhi Meeting On Maharashtra Cabinet: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक
Bawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
क्रीडा
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement