एक्स्प्लोर
Boisar Blast: बोईसरमध्ये चाळीतील घरात गूढ स्फोट; पत्र्याचं जाडजुड कपाट चेपलं, सिमेंटची भिंत कोसळली
Palghar Boisar Blast: बोईसरमध्ये चाळीत भीषण स्फोट चार जण जखमी
बोईसरच्या चाळीत भीषण स्फोट
1/11

बोईसर शहरातील अवध नगरमधील दुबे चाळीमध्ये बुधवारी रात्री स्पोट होऊन चार जण जखमी झाले. हा स्फोट कशामुळे झाला हे स्पष्टपणे समजू शकले नाही. जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (छाया सौजन्य- एबीपी माझा)
2/11

अवधनगरमधील दुबे चाळीत अचानकपणे झालेल्या या घटनेत दोन मुलं एक महिला आणि एक पुरुष हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. (छाया सौजन्य- एबीपी माझा)
Published at : 31 Oct 2024 08:43 AM (IST)
आणखी पाहा























