एक्स्प्लोर
RBI MPC | कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता, आजपासून बैठक
आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीची (MPC) बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. आरबीआयच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, देशातील महागाई नियंत्रणात असल्याने व्याजदरांमध्ये पाव टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाचे हप्ते (EMI) आणखी कमी होऊ शकतात, अशी आशा आहे. गव्हर्नर एक ऑक्टोबर रोजी पतधोरण जाहीर करतील. या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांवरील व्याजदरांवर थेट परिणाम होईल. महागाई आटोक्यात राहिल्यामुळे आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीचा विचार केला जात आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Rohit Pawar On Ajit Pawar : सगळी जबाबदारी अमोल कोल्हेंवर, अजितदादांसोबत बैठकीला मी नव्हतो
Jingle Bells In Goa | कसा असतो गोव्यातला Christmas ? गोव्यातल्या अफलातून सेलिब्रेशनचे रंग 'माझा'वर
Sanjay Raut PC : ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, भाजपनं, फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं?
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























