एक्स्प्लोर

Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस आणि ट्रकची धडक, 20 प्रवासी जखमी

पिंपळगाव टोल नाक्यावर एस टी महामंडळाच्या बसने टँकरला जोरदार धडक  दिल्यानं 20 हुन अधिक प्रवासी जखमी झाले. जखमीवर  पिंपळगाव बसवंत मधील   खाजगी रुग्णालयात  उपचार  करण्यात आले. जळगाव आगाराची  बस  मुंबईच्या दिशेने जात असताना सायंकाळी पाच च्या सुमारास हा अपघात घडला. ही घटना cctv मध्ये कैद झालीय.   पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर भरधाव वेगाने आलेल्या बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने टँकरला मागून धडक दिली. बसचे ब्रेक फेल झाल्यानं  चालकाचे नियंत्रण सुटल्याची चर्चा आहे. दरम्यान या टोल नाक्यावर नेहमीच कार, जीप आशा वाहनांचा रांगा असतात.  बस  टॅंकरवर धडकल्यानं सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी काही प्रवाश्यांना जबर मार लागला आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour Guest Center : विधानसभेसाठी ठाकरेंच्या 'मिशन विदर्भ'चा फटका कुणाला?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!

बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 

नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले

उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Guest Center : विधानसभेसाठी ठाकरेंच्या 'मिशन विदर्भ'चा फटका कुणाला?Zero Hour Uddhav Thackeray : विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंचं लक्ष्य 'विदर्भ'? कारण काय?ABP Majha Marathi News Headlines  10 PM TOP Headlines 17 June 2024ABP Majha Marathi News Headlines  9 PM TOP Headlines 17/6/ 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल

Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ

मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार

''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Embed widget