Gautami Patil Pune Book Festival | पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलने लावली हजेरी
Gautami Patil Pune Book Festival | पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलने लावली हजेरी
पुणे बूक फेस्टिवलमध्ये गौतमी पाटील यांनी भेट दिली.. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हे फेस्टिव्हल सुरू आहे ज्यात विविध क्षेत्रातले दिग्गज मंडळी भेट देत आहे.. या बूक फेस्टिव्हलला यायची ईच्छा गौतमी पाटील हिने प्रवीण तरडे यांना सांगितली होती.. त्या अनुषंगाने तिला या कार्यक्रमात बोलण्यात आले..
मला इतर ठिकाणी नाचायला बोलवतात पण इकडे पुस्तक वाचायला बोलावलं पुण्यात एवढा मोठा पुस्तक महोत्सव भरला आहे मला यापुढे मोकळा वेळ मिळाला तर मी पुस्तक वाचणार आहे मला प्रवीण तरडे आता पुस्तक निवडून देणार आहेत त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल आभार पुस्तक महोत्सवाला आल्यामुळे मला चालना मिळेल वळण मिळेल प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नीने गौतमी पाटील यांना पुस्तक भेट दिली मला लहानपणापासून डान्स करत होते,पण आता नक्की पुस्तक वाचेल,सर्वांनी पुस्तक वाचा,मला पुस्तक वाचण्याची संधी मिळाली नाही,पण इथून पुढे नक्की पुस्तक वाचणार आहे. प्रवीण दादा सुचवेल ते वाचणार आहे,शिवाजी महाराज यांचे पुस्तक वाचणार आहे मी फकिरा अण्णाभाऊ साठे याच फकिरा भेट देणारा आहे - तरडे