एक्स्प्लोर
Advertisement
Beed : अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह असूनही धनंजय मुंडेंना गांभीर्य नाही
काल धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राजाभाऊ फड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. यावेळी अनेक कार्यकर्ते विना मास्क धनंजय मुंडे सोबत पाहायला मिळाले. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी स्वतः काढलेल्या फोटोमध्ये कुणीही मास्क घातलेला नाही.. गर्दीमध्ये धनंजय मुंडे स्वतः सेल्फी घेत आहेत.. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्यांना नियम काटेकोर पाळा असे आवाहन करतात मात्र त्यांचेच नेते कोरोना चे नियम धाब्यावर बसवताना पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्र
Sharad Pawar Baramati : आघाडीत सगळ्या जागा घेऊन चालत नाही,काही सोडाव्या लागतात : शरद पवार
Bachchu Kadu : तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी- बच्चू कडू
Ajit Pawar Pune : पावसामुळे पुणेकरांची अडचण होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम रद्द केला-पवार
Hingoli : संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन
Mumbai Accident : कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion