एक्स्प्लोर

Hingoli : संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन

Hingoli : संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर उपस्थित राहणार 251 बौद्ध भिकूंना चीवरदान केले जाणार 5000 महिलांना पांढऱ्या साड्यांचे वाटप कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं विपश्यना केंद्र उभारले जाणार आहे याच विपश्यना केंद्राचं आज भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे  या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे सुद्धा भूमिपूजन केले जाणार आहे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला जिल्हाभरातील हजारो आंबेडकरी जनता उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांच्या वतीने 251 बौद्ध भिक्खूंना चिवर दान केले जाणार आहे या सह कार्यक्रमाला आलेल्या महिलांना पांढऱ्या साड्यांचे वाटप सुद्धा केले जाणार आहे आज या विपश्यना केंद्राचं भूमिपूजन केले जाणारा असून लवकरच हे उपोषणा केंद्र उभारून नागरिकांसाठी उपलब्ध केल्या जाणार आहे 

महाराष्ट्र व्हिडीओ

LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Paithan Crime : विकृतीचा कळस! मदतीचे नाटक करत घरात नेले, 80 वर्षीय वयोवृद्ध आजीसोबत नको नको ते केलं; आरडाओरड होताच माणूसकीला काळिमा फासणारं सत्य समोर आलं, पैठण हादरलं
विकृतीचा कळस! मदतीचे नाटक करत घरात नेले, 80 वर्षीय वयोवृद्ध आजीसोबत नको नको ते केलं; आरडाओरड होताच माणूसकीला काळिमा फासणारं सत्य समोर आलं, पैठण हादरलं
ICC चा क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा निर्णय! 6 वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेट बोर्डाला अचानक केलं सस्पेंड, कारण काय?
ICC चा क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा निर्णय! 6 वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेट बोर्डाला अचानक केलं सस्पेंड, कारण काय?
Tukaram Mundhe News: 21 वर्षांत 25 वी बदली, तुकाराम मुंढेंच्या 4 शब्दांनी धाबे दणाणले, राज्यभर FDA ची 40 ठिकाणी छापेमारी
21 वर्षांत 25 वी बदली, तुकाराम मुंढेंच्या 4 शब्दांनी धाबे दणाणले, राज्यभर FDA ची 40 ठिकाणी छापेमारी

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
Embed widget