एक्स्प्लोर
Advertisement
Bachchu Kadu : तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी- बच्चू कडू
Bachchu Kadu : तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी- बच्चू कडू
तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी - आमदार बच्चू कडू बजेटमध्ये शेतकऱ्याला स्थान नाही बच्चू कडू यांची टीका अँकर - शेकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. सरकारने सोयाबीनला दोन हजार रुपयाने भाव कमी दिला. बजेटमध्ये शेतकऱ्यांपेक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांचा वाटा जास्त असतो. त्यामुळे महाशक्ती तयार करण्यात आली आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सारखेच आहे. कोणतेही सरकार राहिले तरी बजेटमध्ये शेतकऱ्याला स्थान नसल्याची टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. वर्ध्याच्या कारंजा घाडगे येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. कारंजा घाडगे येथे आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रहरचा विदर्भातील पहिला उमेदवार घोषित केलाय.
महाराष्ट्र
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
MNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Daryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement