(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Pune : पावसामुळे पुणेकरांची अडचण होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम रद्द केला-पवार
Ajit Pawar Pune : पावसामुळे पुणेकरांची अडचण होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम रद्द केला-पवार
दोन दिवसांपूर्वी भुजबळांची प्रकृती बिघडली होती, ते रुग्णालयातुन डिस्चार्ज घेऊन आले त्याच्या ध्येय निष्ठेला सलाम मंडळ आयोग आणि इतर कुठल्याही बाबतीत भुज कधी मागे हटले नाही, आपल्या भूमिका वर ठाम राहिले शिव शाहू फुले यांच्या विचारावर महायुती चे सरकार काम करत आहे,करत राहिले* महात्मा फुले यांनी रायगडावर वर शिवाजी महाराजांची समाधी शोधली, त्याला फुले वाहिले साफ सफाई केली - शिवजयंती साजरी करण्याचा विचार सर्वात आधी म्हताम फुलें यांनी पुढे आणला त्याला सर्वानी संमती दिली त्यासाठी वर्गणी काढली 27 रुपये पैकी 3 रुपये फुलेंनी दिले हे मी मनाचे नाही तर कागदोपत्र आहेत ते बोलतोय महाराजांवर पहिला पोवाडा काढला सावित्रीबाई फुले यांचे स्मारक बनविण्यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला, त्यात अडचणी खूप आल्या अखेर भिडे वाडयात शाळा सुरू करण्याची निर्णय झाला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडे वाड्यातील शाळा चा पाय भरणी सोहळा होणार आहे तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले आहेत त्यामुळे सावित्रीबाई फुले याना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही करत आहोत महात्मा फुले यांच्या गावात फुलेंचे स्मारक केले जात आहे त्यात csr फड मधून काम सुरू झाले 10 कोटी कमी पडत होते dpdc मधून पैसे देत आहोत, शाळा सुरू करत आहोत सावित्रीबाई फुले यांच्या मूळ गावी 10 एकर जागेत त्यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त 100 कोटी रुपये खर्च करून स्मारक केले जाणार आहे दुधानी तोड पोळल्या नंतर ताक ही फुंकुन पितो मागे एक घटना घडली होती म्हणून मी विचारले पुतळा मजबूत आहे का काही लोक त्याचे राजकारण करतात ते उयोग्य नाही