एक्स्प्लोर
Advertisement
Auangabad : MIM ची ऑफर शिवसेनेनं धुडकावली, Imtiyaz Jaleel - Ambadas Danve आमनेसामने
AIMIM imtiyaz jaleel offers alliance with Maha Vikas Aghadi : एकीकडे भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे तर दुसरीकडे ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. एमआयएमच्या या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे. शिवसेनेसोबतही आघाडीची एमआयएमची तयारी असल्याचं बोललं जातंय.
महाराष्ट्र
Rahul Gandhi Mumbai : राहुल गांधींची महाराष्ट्रातील पहिली सभा मुंबईत होणार
Chagan Bhujbal Nashik : समीर भुजबळ अपक्ष लढणार, छगन भुजबळ यांनी काय सल्ला दिला?
दुपारी १२ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 12 PM 30 October 2024
Ajit Pawar Majha Maharashtra Majha Vision : माझा महाराष्ट्र,माझं व्हिजन कार्यक्रमात दादांसोबत चर्चा
Ajit Pawar on Sharad Pawar : पवारांकडून नक्कल, अजितदादा म्हणतात, हे कुणालाही आवडलं नाही...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement