एक्स्प्लोर

Chagan Bhujbal Nashik : समीर भुजबळ अपक्ष लढणार, छगन भुजबळ यांनी काय सल्ला दिला?

Chagan Bhujbal Nashik : समीर भुजबळ अपक्ष लढणार, छगन भुजबळ यांनी काय सल्ला दिला?
शिंदे गटाने नाशिकमध्ये २ एबी फॉर्म पाठवले-भुजबळ इगतपुरीचा फॉर्म ते देऊ शकले नाहीत- भुजबळ समीरने सर्व पदांचा राजीनामा दिला आणि अर्ज भरला- भुजबळ  --------  ऑन शरद पवार अजित दादा नक्कल लोकशाही मध्ये काही इमोशनल आणि पर्सनल असतात  निवडणुकीत हे बघायला मिळत, हे चालत राहणार   ऑन ab फॉर्म  नाशिकमध्ये तीन पाठवले होते, इगतपुरी, दिंडोरी आणि देवळाली  इगतपुरीत उमेदवार मनसेत गेल्याने तो देता आला नाही. हे उमेदवार का दिले ते अजित दादा आणि शिंदे ठरवतील   ऑन समोर भुजबळ  मी सांगितलं होत सर्व पदाचा राजीनामा द्यावा लागेल त्यांनी राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला   ऑन शिंदे उमेदवार अजित पवारांकडे ही तक्रार गेली होती विरोधात महायुतीत उमेदवार देणार  भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरोधात शिंदे गट उमेदवार समोरा समोर आहे समीर भुजबळ हे अपक्ष उमेदवार आहेत, आम्ही पण घड्याळ चिन्ह देऊ शकत होतो   ऑन बैठक बंडखोर उमेदवार  त्यावर माघारी पर्यंत चर्चा होईल  ऑन नाम साधर्म्य उमेदवार नांदगावमध्ये गणेश धात्रक नावाचा गृहस्थ अपक्ष उमेदवार म्हणून दिला आहे आम्ही ubt च्या विरोधात नाही दिला तो पण प्रश्न आहे  ऑन RR पाटील  मला जास्त बोलायचं नाही, आबा हयात नाहीत  हे सर्व शरद पवारांच्या कानांवर या आधी गेले होते   ऑन नवाब मलिक  कोणी कोणाचा प्रचार न करता निवडून येत  पाच वर्ष काम केले की लोक निवडून येत   ऑन पृथ्वीराज चव्हाण   ते मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना माहीत असेल म्हणून त्यांनी दुजोरा दिला असेल  ऑन जरांगे पाटील  मला वाटत नाही, त्याचा फायदा होईल  ऑन मैत्री पूर्ण लढत  या आधी ही अशा लढती झाल्या आहेत  ऑन सुहास कांदे गुन्हा  * पुरावे असेल तर गुन्हा दाखल होणार  - मी पण सर्व शिव्या ऐकल्या आहे  सर्वांनी दिवाळीच्या शुभेछ्या सर्वांना शुभेच्छा   ऑन येवला प्रचार मला येवल्याचे लोक येऊ देत नाही  माझेच कार्यकर्ते मला हाकलून देता

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
Gadchiroli News : गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणात मोठी कारवाई, दोन अधिकाऱ्यांचं निलंबन
गडचिरोली सर्पदंश प्रकरणी मोठी अपडेट, सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यासह कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget