एक्स्प्लोर

Madhurima Raje Chhatrapati Net Worth : मालोजीराजेंकडे 14 कोटींवर संपत्ती; मधुरिमाराजे छत्रपती किती कोटींच्या मालकीण?

Madhurima Raje Chhatrapat : प्रचंड शक्तीप्रदर्शनाने करवीरचे राहुल पाटील, कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती आणि कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

Madhurima Raje Chhatrapati Net Worth :  राज्यात काँग्रेसला तीन ठिकाणी दिलेल्या उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश होता. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र काँग्रेसमध्येच प्रचंड असंतोष उफाळून आला. थेट काँग्रेस कमिटीवर हल्ला झाल्याने अवघ्या काही तासांमध्येच राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवल्यानंतर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. काल (29 ऑक्टोबर) मंगळवारी प्रचंड शक्तीप्रदर्शनाने काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये करवीरचे राहुल पाटील, कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती आणि कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

मधुरिमाराजे छत्रपती किती कोटींच्या मालकीण?

दरम्यान मधुरिमाराजे छत्रपती यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये 7 कोटी 90 लाख 275 रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे असल्याचं म्हटलं आहे. मधुरिमाराजे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार त्यांच्याकडे रोख 58 हजार रुपये आहेत. विविध बँकांमध्ये 36 लाख 86 हजार 209 रुपयांच्या ठेवी आहेत. माजी आमदार मालोजीराजे यांच्या नावे विविध बँकांमध्ये एक कोटी 21 लाख 56 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मधुरिमाराजे यांनी 7 लाख 90 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे  9 लाख 50 हजार रुपयांची गाडी आहे. 719 ग्रॅम सोनं असून आजच्या बाजारभावाने त्याची किंमत 77 लाख सहा हजार रुपये इतकी आहे.

पती मालोजीराजे यांच्याकडे एक कोटी 47 लाख 56 हजार रुपयांचे सोने आहे. याशिवाय स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक 58 लाख 99 हजार इतकी आहे. मालोजीराजे यांची 8 कोटी 58 लाख 44 हजारांची मालमत्ता आहे. मालोजीराजे यांच्याकडे एकूण 14 कोटी 14 लाख 61 हजार रुपयांची संपत्ती आहे. मुलगी यशस्विनीराजे यांच्याकडे दोन कोटी चार लाख 23 हजार 593, यशराजराजे यांच्याकडे तीन कोटी दोन लाख 23 हजार 593 रुपयांची मालमत्ता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget