ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 30 October 2024
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 30 October 2024
ज्यांना दैवत मानलं त्यांनी माझी नक्कल करणं हे वेदनादायी, माझा व्हिजनमध्ये अजित पवारांकडून खंत व्यक्त,
मुलीच्या वाढदिवसाला कोर्टात जायची काय गरज? अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना प्रश्न, सहानुभूतीसाठी कोर्टात गेल्याचं म्हणत पवारांना प्रत्युत्तर
जास्त जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा जास्त जागा जिंकणं महत्त्वाचं, शिंदेेंच्या तुलनेत कमी जागा का मिळाल्या या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर
आरोप करणं आणि आरोप सिद्ध करणं यात फरक, नवाब मलिकांच्या उमेदवारीचं समर्थन करताना अजित पवारांची प्रतिक्रिया, ४ तारखेला चित्र स्पष्ट होणार असल्याचं म्हणत सस्पेन्स वाढवला
आता रोहित पाटलांवर सांगली पॅटर्नचा सामना करण्याची वेळ, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य, सांगोल्यात शेकापशी चर्चेची तयारी तर बंडखोरांची समजूत काढण्याचा पवित्रा
आर आर पाटलांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी लावल्याची कल्पना अजितदादानी शरद पवारांना दिल्याचा छगन भुजबळांचा दावा, आर आर पाटील हयात नसल्याने वाद वाढवण्यास नकार