एक्स्प्लोर

Bandra Terminus : प्लॅटफॉर्म नंबर एक, 2500 लोक, भर रात्री वांद्र्यात रक्ताचा सडा; पावणेतीनच्या चेंगराचेंगरीची इनसाईड स्टोरी!

Bandra Terminus : मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकावर मध्यरात्री ट्रेन पकडण्यासाठी एकच गर्दी झाली, ज्याचं रुपांतर पुढे चेंगराचेंगरीत झालं. या घटनेत अनेकजण जखमी झाले.

Bandra Terminus stampede Inside Story

1/10
रविवारी सकाळी सव्वा पाच वाजता वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर जाण्यासाठी अंत्योदय एक्सप्रेस सुटणार होती.

2/10
ही ट्रेन पूर्णतः अनारक्षित असते, त्यामुळे या ट्रेनमधून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी प्लॅटफॉर्म नंबर एक वर झाली होती.

3/10
दिवाळी असल्याकारणाने उत्तर भारतात जाण्यासाठी उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात ट्रेनने प्रवास करत होते.

4/10
अंदाजे अडीच हजार लोक या एका ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म नंबर एकवर जमले होते.

5/10
ट्रेन सुटण्याच्या बरोबर दोन तास आधी अंदाजे 2 वाजून 45 मिनिटांनी रिकामी 22 डब्यांची ट्रेन प्लॅटफॉर्मवर आणली जात होती.

6/10
गाडीचे 16 डबे प्लॅटफॉर्मवर आले होते त्यामुळे गाडीचा वेग अतिशय कमी करण्यात आला.

7/10
त्याचवेळी या गाडीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी दरवाजावर लटकण्यास सुरुवात केली.

8/10
त्यात एका प्रवाशाने इमर्जन्सी खिडकीमधून आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला, हे पाहून इतर प्रवाशांनी देखील त्या खिडकीतून तसंच दरवाजातून आतमध्ये जाण्यासाठी गाडीच्या एका डब्या जवळ जास्त गर्दी केली.

9/10
पण गाडीचे काही दरवाजे बंद होते, त्यामुळे दरवाजाजवळ जास्त गर्दी झाली, यात गाडी हळूहळू पुढे सरकत होती, त्यामुळे दोन ते तीन जणांचा तोल जाऊन ते खाली पडले आणि इतर प्रवासी त्यांच्यावर पडले.

10/10
अशाप्रकारे एका मागे एक घटना घडत गेल्या आणि चेंगराचेंगरी झाली, ज्यात 7 जण जखमी, तर दोघे गंभीर जखमी आहेत.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil : 'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'

Amol Mitkari: अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ganesh Gite Nashik : उमेदवारी मिळाल्यानंतर गणेश गीतेंचं नाशिकमध्ये स्वागतThackeray Group Ghatkopar :  घाटकोपर पश्चिममध्ये ठाकरे गटाकडून संजय भालेराव यांना उमेदवारीKolhapur BJP Conflict : कोल्हापुरातील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरGulabrao Patil Jalgaon : बाप्पाचं दर्शन घेत गुलाबराव पाटलांनी केली प्रचाराला सुरूवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil : 'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
Amol Mitkari: अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
Mahayuti seat sharing: महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, सागर बंगल्यावर यादीवर शेवटचा हात फिरवणार, मुंबईत कोणते उमेदवार?
महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, सागर बंगल्यावर यादीवर शेवटचा हात फिरवणार, मुंबईत कोणते उमेदवार?
Jayashree Thorat : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
Jayshree Thorat: जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटलांच्या मशालीला ए वाय पाटलांच्या बंडखोरीची 'धग' सहन करावी लागणार! विधानसभेसाठी दंड थोपटले, अपक्ष अर्ज भरणार
केपी पाटलांच्या मशालीला ए वाय पाटलांच्या बंडखोरीची 'धग' सहन करावी लागणार! विधानसभेसाठी दंड थोपटले, अपक्ष अर्ज भरणार
Embed widget