Amol Kolhe Speech: लाडकी बहीण योजनेवरून टीका, सुप्रिया सुळेंचं कौतुक, अमोल कोल्हेंनी सभा गाजवली
Amol Kolhe Speech: लाडकी बहीण योजनेवरून टीका, सुप्रिया सुळेंचं कौतुक, अमोल कोल्हेंनी सभा गाजवली
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीच ऍक्टिव्ह मोडवर असतो लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवून 80% दिला त्यामुळे ही यात्रा संपूर्ण मतदारसंघातून फिरणार आहे ऑन राज ठाकरे विधान मी राज ठाकरेंची कुठलीही प्रतिक्रिया ऐकली नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित नाही ऑन मोदी बाग भेट आदरणीय पवार साहेब संवादाची धार कायमची उघडी ठेवतात या नेत्यांना जर पवार साहेबांसोबत यायचं असेल तर ही गोष्ट अधोरेखित करणारी आहे की लोकसभेत शरद पवारांचं नाव महाराष्ट्राच्या काळजात कोरलेल आहे ऑन महाविकास आघाडी मुख्यमंत्री चेहरा महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला का ? महायुतीचे हेच सुरू आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून लाडकी बहीण योजना घेऊन महायुतीचे सरकार पुढे चालला आहे पण महायुतीमध्येच एक वाक्यता या योजनेवरून दिसत नाही तिन्ही पक्ष लाडकी बहीण योजनेचे वेगवेगळी नावे सांगतात त्यांच्यातच गोंधळ आहे ऑन परमबीर सिंग आरोप जनता जाणती आहे अचानक या गोष्टी बाहेर येतात मग ही स्ट्रिप्ट कोणी लिहिली आहे हे जनतेला माहिती असत ऑन नाशिक महिंद्रा प्रकल्प महाराष्ट्रातील महायुतीचे नेते दिल्लीपतींच्या डोळ्यात डोळे घालुन का बोलत नाही. महाराष्ट्रातुन प्रकल्प गुजरातला जात असताना विरोध का करत नाहीत. महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीपतींना दिलेलं हे गिफ्ट आहे का? आधीही अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देतात, गुजरात म्हणजे पाकीस्तान आहे का? स्पोर्ट सीटी गुजरातला नेली. त्यांना मोठा निधी दिला. पण ॲालंपिक मध्ये पदके आणली ती हरीयानाने. हरीयानाला फक्त दहा टक्के निधी खेळांसाठी दिला.